Resource Material for Snake Bite Training

Material for Snake Bite

Note on Snake Bite

Snake Bite thematic knowledge

भारतात 15% साप विषारी असतात आणि 85% साप बिनविषारी साप सापडतात. साप चावला तर तेथे 2 सेंमी च्या अंतरावर दोन बाईट मार्क असतात आणि चावल्यावर खुप दुखते व त्या ठीकानी खुप मुंग्या येतात तो भाग लाल होतो आणि काला निला पडतो. सापाचे विष हे दोन प्रकारचे असाते 1) निरोटॉक्सिन 2) हिमोटॉक्सिन निरोटॉक्सिन विषारी साप जर चावला तर मेंदुवर व चेतनासंस्थेवर परिणम होतो जिथे चावतो तो भाग सुन्न पडतो, मुंग्या येतात, डोळे उघड झाप करायल ट्रेस होतो, कमी दिसते, श्वास घ्यायला ट्रेस होतो. मेंदुत विष गेल्यावर प्यारालेसेस होतो व मृत्यू होऊ शकतो.

हिमोटोक्सिन विशाचा साप चावला तर जिथे चावला तो भाग जास्त सुजतो जिथे चावले तिथे रक्त येते तसेच तोंडावाटे , नाकावाटे, डोळ्यावाटे तसेच संडासाच्या जागेवर पण रक्त येते, बीपी खूप कमी होतो. रक्तस्त्राव खुप झाल्यामुळे शरिरात रक्त कमी होऊन किड्नी फेल होऊ शकते आणि मृत्यु होउ शकतो. साप चावल्यानतर घाबरुन जाऊ नये शांत रहावे. सापजर उजविकडे चावला असेल तर उजवीकडे तोंड करुण झोपावे आणि डाव्याबाजुने चावला तर डाव्याबाजूस झोपावे. साप चावल्यानंतर प्रथम जिथे साप चावला तो भाग साबनाणे व पाण्याणे स्वच्छ धुवुन काढावा व स्वच्छ कपड्याने ड्रेसिंग करावी नंतर डॉक्टरांकडे घेऊन जावे.

डोळ्यात सापाचे विष गेले तर डोळे आजिबात चोळू नयेत पाण्याने डोले धुवुन कढावे आणि लवकारात लवकर डॉक्टरांकडे जाणे. साप चावल्यावर सार्वात महत्वाचे त्याला ओलखणे त्याच्यावर प्रथोमउपचार करणे व लवकरात लवकर त्याला हॉस्पिटलमध्ये नेणे. आशा पद्धतीने जर साप चावला तर उपचार करणे गरजेचे आहे व आपला जीव वाचवणे महत्त्वाचे आहे.

Snake Bite Related Discussions

Q. भारतात किती टक्के विषारी साप आहेत व कीती टक्के % बिनविषारी साप सापडतात ?
Vanita Bhogade

1. Pooja Satavi.

1: 15% विषारी आहेत, 85% बिनविषारी आहेत. 2: साप चावला त्या ठिकाणी दोन बाईट मार्क दीड ते दोन सेंटिमीटर च्या अंतरावर असतात, चावल्या जागी खूप दुखते, मुंग्या येतात, सगळा भाग सुजतो, भाग लाल काळा निळा पडतो, यावरून ओळखावे. 3. सापाचे विष दोन प्रकारचे असते. निरोटॉक्सिन, हिमोटॉक्सिन.

Y Subhagai Devale

2. Aruna Chaudhari

शरीराच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला साप चावला असेल तर ज्या बाजूला चावला असेल त्याच बाजूने झोपवावे. साप चावल्या नंतर प्रथम उपचार साबण आणि पाण्याने चांगलं धुवून काढायचे. स्वच्छ कपड्याने गुंडाळून ड्रेसिंग करायचे. डोळ्यात सापाचे विष गेल्यानंतर डोळे चोळू नये. डोळे पाण्याने स्वच्छ धुवायचे आणि डॉक्टरांना लवकरात लवकर दाखवाचये. साप चावल्या नंतर सापाला ओळखणे फार महत्त्वाचे आहे. तसेच प्रथम उपचार करणे व लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये नेऊन ऍडमिट करणे महत्त्वाचे आहे

Surkha Ghatal Dabheri

3. Jyoti Jadhav.

1: 15% विषारी आहेत, 85% बिनविषारी आहेत. 2: साप चावला त्या ठिकाणी दोन बाईट मार्क दीड ते दोन सेंटिमीटर च्या अंतरावर असतात, चावल्या जागी खूप दुखते, मुंग्या येतात, सगळा भाग सुजतो, भाग लाल काळा निळा पडतो, यावरून ओळखावे. 3. सापाचे विष दोन प्रकारचे असते. निरोटॉक्सिन, हिमोटॉक्सिन. 4: निरोटॉक्सिन विष चा साप चावला तर ज्या ठिकाणी चावला असेल तिथे सुन्न पडते, श्वास घ्यायला त्रास होतो, डोळे उघडझाप करताना प्रॉब्लेम येतो, पाहण्यासाठी त्रास होतो. विष मेंदूत गेल्यावर एका साईड चा पॅरालेसिस होतो.

Yas Asha Malghavi

4. Sugandha Kanhal.

1: 15% विषारी आहेत, 85% बिनविषारी आहेत. 2: साप चावला त्या ठिकाणी दोन बाईट मार्क दीड ते दोन सेंटिमीटर च्या अंतरावर असतात, चावल्या जागी खूप दुखते, मुंग्या येतात, सगळा भाग सुजतो, भाग लाल काळा निळा पडतो, यावरून ओळखावे. 3. सापाचे विष दोन प्रकारचे असते. निरोटॉक्सिन, हिमोटॉक्सिन. 4: निरोटॉक्सिन विष चा साप चावला तर ज्या ठिकाणी चावला असेल तिथे सुन्न पडते, श्वास घ्यायला त्रास होतो, डोळे उघडझाप करताना प्रॉब्लेम येतो, पाहण्यासाठी त्रास होतो. विष मेंदूत गेल्यावर एका साईड चा पॅरालेसिस होतो. 5: हिमोटॉक्सिन विष चा साप चावला तर ज्या ठिकाणी चावला असेल म्हणजे हात किंवा पाय तर ते पूर्ण सुजते. तोंडातून रक्त येते, नाकातून,डोळ्यातून रक्त येते, संडास च्या जागेतून सुद्धा रक्त येते. बीपी कमी होतो व किडनी फेल होते आणि यामुळे मृत्यू होऊ शकतो. 6: साप चावल्या नंतर अंगठी, पैंजण, घड्याळ, टाईट कपडे, जीन्स, शर्ट असे घातले असेल तर ते लवकरात लवकर काढावे, म्हणजे जर हिमोटॉक्सिन विष चा साप असेल तर हात किंवा पाय सूजतो आणि सुजल्यावर हे काढायला अवघड होते, म्हणून ही काळजी घ्यावी.

स्वप्नाली पगारे

6. Laxmi Dole.

शरीराच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला साप चावला असेल तर ज्या बाजूला चावला असेल त्याच बाजूने झोपवावे. साप चावल्या नंतर प्रथम उपचार साबण आणि पाण्याने चांगलं धुवून काढायचे. स्वच्छ कपड्याने गुंडाळून ड्रेसिंग करायचे. डोळ्यात सापाचे विष गेल्यानंतर डोळे चोळू नये. डोळे पाण्याने स्वच्छ धुवायचे आणि डॉक्टरांना लवकरात लवकर दाखवाचये. साप चावल्या नंतर सापाला ओळखणे फार महत्त्वाचे आहे. तसेच प्रथम उपचार करणे व लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये नेऊन ऍडमिट करणे महत्त्वाचे आहे.

कीर्ती बुजरे

7. Vrushali Dhumda.

1: 15% विषारी आहेत, 85% बिनविषारी आहेत. 2: साप चावला त्या ठिकाणी दोन बाईट मार्क दीड ते दोन सेंटिमीटर च्या अंतरावर असतात, चावल्या जागी खूप दुखते, मुंग्या येतात, सगळा भाग सुजतो, भाग लाल काळा निळा पडतो, यावरून ओळखावे. 3. सापाचे विष दोन प्रकारचे असते. निरोटॉक्सिन, हिमोटॉक्सिन. 4: निरोटॉक्सिन विष चा साप चावला तर ज्या ठिकाणी चावला असेल तिथे सुन्न पडते, श्वास घ्यायला त्रास होतो, डोळे उघडझाप करताना प्रॉब्लेम येतो, पाहण्यासाठी त्रास होतो. विष मेंदूत गेल्यावर एका साईड चा पॅरालेसिस होतो. 5: हिमोटॉक्सिन विष चा साप चावला तर ज्या ठिकाणी चावला असेल म्हणजे हात किंवा पाय तर ते पूर्ण सुजते. तोंडातून रक्त येते, नाकातून,डोळ्यातून रक्त येते, संडास च्या जागेतून सुद्धा रक्त येते. बीपी कमी होतो व किडनी फेल होते आणि यामुळे मृत्यू होऊ शकतो.

Q. साप चावला आहे हे कसे ओळखावे ?
प्रणाली पगारी

प्रणाली पगारी

Nirotoksin vishacha sap jar chavala tar menduvar v chetasansthevar parinam hoto jithe chavato to bhag sunn padato mungya yetat dole ughad zap karayala trass hoto kami disate shwas ghyayala trass hoto mendut vish gelyavar paralese hou shakato v mrutu hou shakto Himotoksin vishacha sap chavla tar jithe chavlay to bhag jast sujat jato jithe chavlay tithe rakt yete tondavate ,nakavate dolyavatun tasech sandaschya jagevar suddha rakt yete bp khup kami hoto bliding zalyamule sharirat rakt kami hote tyamule kidani fell hou shakte aani mrutu hou shakto

रोशनी शिंदे

रोशनी शिंदे

Sap chavlyanantar ghabrun jau naye shant rahave ujvikade chavala asel tar ujvikade tond karun zopave aani davyabajune chavala asel tar davyabajune zopave jithe chavlay ti leval hardchya levalla saman kiva saman rahili pahije tasech jithe chavlay to bhag saban v panyane dhuaun kadhave v swach kapdyane dressing karavi aani zopaunach n halchal karta Dr. Kade nyave Sharirachya ujavya bajula chavlyas ujavya bajula zopave davya Bajula chavlyas davya bajula zopave

Vanita Bhogade

Vanita Bhogade

Sap chavlyanantar pratham jithe sap chavlay to bhag sabnane v panyane swch duaun kadhava v swach kapdyane dressing karavi nantar Dr. Kade nyave

Y Vanita Mahale Chambhershet

Y Vanita Mahale Chambhershet

Dolyat Sapache vish gele tar dole aajibat cholu nayet pani ghyayache aani dole dhuvun kadhave v lavakrat lavakar Dr. Jave

Yas Asha Malghavi

Yas Asha Malghavi

Baratat 15% sap vishari astat aani 85% binvishari sap sapadtat Sap chavala tar did te 2cm chya antaravar don't bait marks astat aani chavlyavar khup dukhatay aani tya thikani khup mungya yetat to bhag all hoto aani kala nila padato

Yas Asha Malghavi

Yas Asha Malghavi

Sabnane hat dhutlec pahije karan hatamadhil kitanu he aapleya nakatun , todatun , doleyatun jau shaktat manun hat nehmi sabnane dhuvave

Madhuri Bhoye

Madhuri Bhoye

Nirotoxin vish cha sap jar chavala term tya jagevar mungya yayala survat note dolyanchi ughad zap karata yet nahi dolyana not disat nahi , swas ghyayala trass photo aani he vish jar mendu paryant pochale ter paralysis houn mansacha mrutu sudha house shakto

Yas Asha Malghavi

Yas Asha Malghavi

Himotoxin vishacha sap chavla tar to jya jagevar chavala tar ti jaga jast sujat jate jithe chavlay tithe rakat yete tondatun , nakatun , dolyatun tasecha sandaschya jagetun suddha rakat yete bp khup kami hoto bliding zalyamule sharirat rakt kami hot jate

Q. सापाचे विष किती प्रकारचें आहे ? त्याचे प्रकार सांगा ?
कल्याणी घातलं

Shradha Kamadi

साप चावला त्या ठिकाणी दोन बाईट मार्क दीड ते दोन सेंटिमीटर च्या अंतरावर असतात, चावल्या जागी खूप दुखते, मुंग्या येतात, सगळा भाग सुजतो, भाग लाल काळा निळा पडतो, यावरून ओळखावे. सापाचे विष दोन प्रकारचे असते. निरोटॉक्सिन, हिमोटॉक्सिन. निरोटॉक्सिन विष चा साप चावला तर ज्या ठिकाणी चावला असेल तिथे सुन्न पडते, श्वास घ्यायला त्रास होतो, डोळे उघडझाप करताना प्रॉब्लेम येतो, पाहण्यासाठी त्रास होतो. विष मेंदूत गेल्यावर एका साईड चा पॅरालेसिस होतो. .

गौतमी पेस्ट

गौतमी पेस्ट

: साप चावल्या नंतर अंगठी, पैंजण, घड्याळ, टाईट कपडे, जीन्स, शर्ट असे घातले असेल तर ते लवकरात लवकर काढावे, म्हणजे जर हिमोटॉक्सिन विष चा साप असेल तर हात किंवा पाय सूजतो आणि सुजल्यावर हे काढायला अवघड होते, म्हणून ही काळजी घ्यावी. शरीराच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला साप चावला असेल तर ज्या बाजूला चावला असेल त्याच बाजूने झोपवावे.

Vanita Bhogade

Vanita Bhogade

प चावल्या नंतर अंगठी, पैंजण, घड्याळ, टाईट कपडे, जीन्स, शर्ट असे घातले असेल तर ते लवकरात लवकर काढावे, म्हणजे जर हिमोटॉक्सिन विष चा साप असेल तर हात किंवा पाय सूजतो आणि सुजल्यावर हे काढायला अवघड होते, म्हणून ही काळजी घ्यावी. शरीराच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला साप चावला असेल तर ज्या बाजूला चावला असेल त्याच बाजूने झोपवावे.

Yashoda Vimal Moule Sakharshet

Yashoda Vimal Moule Sakharshet

साप चावल्या नंतर प्रथम उपचार साबण आणि पाण्याने चांगलं धुवून काढायचे. स्वच्छ कपड्याने गुंडाळून ड्रेसिंग करायचे. डोळ्यात सापाचे विष गेल्यानंतर डोळे चोळू नये. डोळे पाण्याने स्वच्छ धुवायचे आणि डॉक्टरांना लवकरात लवकर दाखवाचये. साप चावल्या नंतर सापाला ओळखणे फार महत्त्वाचे आहे. तसेच प्रथम उपचार करणे व लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये नेऊन ऍडमिट करणे महत्त्वाचे आहे

Yas Asha Malghavi

Yas Asha Malghavi

डोळ्यात सापाचे विष गेल्यानंतर डोळे चोळू नये. डोळे पाण्याने स्वच्छ धुवायचे आणि डॉक्टरांना लवकरात लवकर दाखवाचये. साप चावल्या नंतर सापाला ओळखणे फार महत्त्वाचे आहे. तसेच प्रथम उपचार करणे व लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये नेऊन ऍडमिट करणे महत्त्वाचे आहे

Yashoda Vanita Wangad

Yashoda Vanita Wangad

साप चावल्या नंतर प्रथम उपचार साबण आणि पाण्याने चांगलं धुवून काढायचे. स्वच्छ कपड्याने गुंडाळून ड्रेसिंग करायचे.

Yas Asha Malghavi

Yas Asha Malghavi

साप चावला त्या ठिकाणी दोन बाईट मार्क दीड ते दोन सेंटिमीटर च्या अंतरावर असतात, चावल्या जागी खूप दुखते, मुंग्या येतात, सगळा भाग सुजतो, भाग लाल काळा निळा पडतो, यावरून ओळखावे.

Y Vanita Mahale Chambhershet

Y Vanita Mahale Chambhershet

सापाचे विष दोन प्रकारचे असते. निरोटॉक्सिन, हिमोटॉक्सिन.

Yas Asha Malghavi

Yas Asha Malghavi

निरोटॉक्सिन विष चा साप चावला तर ज्या ठिकाणी चावला असेल तिथे सुन्न पडते, श्वास घ्यायला त्रास होतो, डोळे उघडझाप करताना प्रॉब्लेम येतो, पाहण्यासाठी त्रास होतो. विष मेंदूत गेल्यावर एका साईड चा पॅरालेसिस होतो.

Q. निरोटॉक्सिन विषचा साप जर चावला तर शरीरावर काय परिणाम होतो ?
पूजा शिंदे

Jyoti Jadhav.

: हिमोटॉक्सिन विष चा साप चावला तर ज्या ठिकाणी चावला असेल म्हणजे हात किंवा पाय तर ते पूर्ण सुजते. तोंडातून रक्त येते, नाकातून,डोळ्यातून रक्त येते, संडास च्या जागेतून सुद्धा रक्त येते. बीपी कमी होतो व किडनी फेल होते आणि यामुळे मृत्यू होऊ शकतो.

Madhuri Bhoye

Madhuri Bhoye

साप चावल्या नंतर अंगठी, पैंजण, घड्याळ, टाईट कपडे, जीन्स, शर्ट असे घातले असेल तर ते लवकरात लवकर काढावे, म्हणजे जर हिमोटॉक्सिन विष चा साप असेल तर हात किंवा पाय सूजतो आणि सुजल्यावर हे काढायला अवघड होते, म्हणून ही काळजी घ्यावी.

Q. हिमोटोक्सिन विषचा साप जर चावला तर शरीरावर काय परिणाम होतो ?
जास्मीता  अक्षरे

Kalavti Talha.

: निरोटॉक्सिन विष चा साप चावला तर ज्या ठिकाणी चावला असेल तिथे सुन्न पडते, श्वास घ्यायला त्रास होतो, डोळे उघडझाप करताना प्रॉब्लेम येतो, पाहण्यासाठी त्रास होतो. विष मेंदूत गेल्यावर एका साईड चा पॅरालेसिस होतो.

Y Nirmla Shande

Y Nirmla Shande

निरोटॉक्सिन विष चा साप चावला तर ज्या ठिकाणी चावला असेल तिथे सुन्न पडते, श्वास घ्यायला त्रास होतो, डोळे उघडझाप करताना प्रॉब्लेम येतो, पाहण्यासाठी त्रास होतो. विष मेंदूत गेल्यावर एका साईड चा पॅरालेसिस होतो

Q.साप चावल्या नंतर काय काळजी घ्यावी ?

Y Vidya Satpute:

Sap chavlyavar tyala pahilyanda olkhane v tyachavar pratham upchar karn v lavkarat lavkar tyala hospitala gheun jan

Ydj Prateema Budhar

Ydj Prateema Budhar

Ya vidio madhe sagitale ki sap chavlyane Kay karave kontya prakarche upchar karavet he sagitalele aahe aani tyamadhe vishari bin vishari sapache prakar sagitale aahet aani tye samjavun sagitale aahe

Surkha Ghatal Dabheri

Surkha Ghatal Dabheri

sap chavlyavar tya mansalan1 tasat kiwa 3 tasat aat lavkar dvakhanyamadhe nyave sap chavlela manus jar ghabrla asela tar tyala hart cha vikaracha zataka yevu shakto tyachtya barobar konti hi sadhne thevu naye

Q.शरीराच्या उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला साप चावला असेल तर कोणत्या बाजूला झोपवावें ?
सारे पाटील

Rekha

Sap chavlele taikani sabn kiva bharpur panene savcha bhuvun kabhave v shavcha kapad gaudalun deshing karun bhevi aani peshntla na jasht halvta davakhanet bhevun gele pahije

Vanita Bhogade

Vanita Bhogade

Dolyat sapache vish gelyanatar dola ajibat cholayacha nahi lavakarat lavakar ghari jayache aani paneni duvun kadhayacha v lavakarat lavakar shibir hoshpitalla jave

Y Harshda Nanakare

Y Harshda Nanakare

: Sap chavalya natar lavakarat lavakar hoshpitalla ghevun jave .2 the 3 tasache aat hoshpitalla jave jenekarun aapaleyavar lavakarat lavakar dar. Upcharar karatil v aapan lavakarat lavakarat bare hovu he sarvat hatavache aahe.

Q.साप चावल्या नंतर प्रथम उपचार काय करावा ?
समीक्षा देसले

Y Rajana Bhoye

Ya video madhe sap chavalyamulhe Kay Kay karayala pahije yachi mahiti sangitali ahe tasech sap chavalyamulhe konatya gosti karu naye he sangitale ahe tyachapramane sap chavla te kase olakhayache tyachi laxane konti yachi mahiti dili ahe tasech himotoxin vishacha sap chavalyamulhe shariravar konate parinam hotat yachi mahiti sangitali ahe ani konatahi sap chavala ki vel na ghalvata davakhat jave he sangitale ahe.

Surkha Ghatal Dabheri

Sap chavlyache don bait marga asatat te did aani don sentimitar antaravr asatat jya thikani sap chavla to bhag dukhato mungya yetat to bhag sanpurn sujto aani lal Kala nila padto ashi laxne sap chavlyachi asatat

Q. डोळ्यात सापाचे विष गेल्यानंतर काय काळजी घ्यावी ?
सानिका पाटील

Inasra Dabheri

सापाचे दोन प्रकार आहेत,निरोटॉझी, म्हणजे मेंदूवर परिणाम होतो चेत्तासंस्थेवर परीणाम होतो.व,हिमाॅटाझी म्हणजे रक्त श्राव यावर परीणाम होतो

Vanita Bhogade

Vanita Bhogade

उज्जवे पायाला किंवा हाताला चावला तर उज्जव्या बाजूला झोपावे. तर डाव्या हाताला किंवा पायाला चावला तर डाव्या बाजूला झोपावे. .

Q. साप चावल्या नंतर सर्वात महत्त्वाचे काय आहे ?
सुश्मिता जाधव

सुश्मिता जाधव

डोळ्यात सापाचे विष गेल्यावर डोळे चोळाचे नाही व स्वच्छ पाण्याने धुऊन टाकावे व ताबडतोब दवाखान्यात जावे.

Ydj Prateema Budhar

Ydj Prateema Budhar

साप चावल्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे दवाखान्यात जावे.

Y Vidya Satpute

Y Vidya Satpute

उज्जवे पायाला किंवा हाताला चावला तर उज्जव्या बाजूला झोपावे. तर डाव्या हाताला किंवा पायाला चावला तर डाव्या बाजूला झोपावे. साप चावल्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे दवाखान्यात जावे.

Madhuri Bhoye

Madhuri Bhoye

आपण हात शौच्यास जाऊन आल्यानंतर ,स्वंयपाक करण्यापूर्वी, घरातील कामकेल्या नंतर, बाहेरील कामेकेल्यावर,जेवणापूर्वी, शिंकल्यानंतर, खोकल्यावर,बाहेरून घरात आल्यावर ,मुलाना अन्न भरवण्या अगोदर ,तसेच इतर ज्या पासून जंतूंचा संसर्ग होतो त्या सर्व गोष्टी करताना आपले हात साबणाने धुवावेत जेणेकरून हातावरील जंतू नष्ट होतील व संसर्ग टाळता येईल.

Rekha

Rekha

घरातील एका जागेवर आपण आपल्या घरामध्ये एका बाजुणे डजबीन किंवा एक हॅन्डवाॅस किंवा कपडा किंवा साबन ठेवावा ह्या वस्तू आपण घरामध्ये ठेवा

Gaju Khandare

Gaju Khandare

ही सर्व धडपड प्रोजेक्ट मार्च नंतर पण चालू राहावा म्हणून आहे पण तुमच्या लक्षात येत नाही ही बाब अत्यंत खेदाची गोष्ट आहे जर आपल्याला आपल्या भविष्य ची काळजी नसेल तर आम्ही कीती जरी सांगीतले तरी काही फायदा नाही

Vanita Bhogade

Vanita Bhogadev

घरातील एका जागेवर आपण आपल्या घरामध्ये एका बाजुणे डजबीन किंवा एक हॅन्डवाॅस किंवा कपडा किंवा साबन ठेवावा ह्या वस्तू आपण घरामध्ये ठेवा

Y Smita Dive Kogda

Y Smita Dive Kogda

ह्या विडीओमध्ये हात कसे धुवायचे हे माहित झाले . हात साध्या पाण्या धुवु नये ,हात साबनाने स्वच्छ धुवावे.व नंतर आपल्या घरची कामे करायला सुरूवात करावी.

Voices from Field

Valid XHTML 1.0!